"महिलांच्यासाठी 3 दिवसीय निवासी शिबिर"
ज्यात असेल गेम्स, माहेरचं सुग्रास जेवण, एरोबिक्स, झुंबा, रंग माझा वेगळा, वनभोजन
आयुष्यात काही गोष्टी ज्या करायच्या राहून गेल्या, त्या उत्स्फूर्तपणे करायची संधी.
या वयात मेनोपॉज मूळे येणाऱ्या समस्या कशा सोडवायच्या याचे मार्गदर्शन.
तुमच्या कलागुणांना वाव देण्याची संधी.
लहान मुलांना देखील शिबिरात येऊ शकता.
मग येताय न तुमच्या माहेरी.
अधिक माहितीसाठी संपर्क.
स्थळ- रविराई सांस्कृतिक केंद्र, सारनोबतवाडी, कोल्हापूर.
वर्षा-8459930730
सौरभ-9975215315